अर्थ : लहान मुलास प्रथम अन्न खाऊ घालण्याचा, सोळासंस्कारंपैकी एक विधी.
उदाहरणे :
उष्टावणात मामा सोन्याच्या अंगठीने मुलाला खीर चाटवतो
समानार्थी : अन्नप्राशन संस्कार
उष्टावण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ushtaavan samanarthi shabd in Marathi.